Saturday, April 13, 2019

‘मीट इंडियाज पॅशनिस्टास’ अहवालातून देशभरातील भारतीयांची पॅशनवर आधारित मैत्री स्पष्ट


-      सिंगापूर टुरिझम बोर्डने केलेल्या सर्वेक्षणाच्या अनुसारपॅशनिस्टची वैशिष्ट्ये मुंबई  नवी दिल्ली येथे अधिक प्रकर्षाने दिसून येतात
गुरुवार, 11 एप्रिल76.2% मुंबईकर  82.4% दिल्लीकर त्यांच्या मासिक उत्पन्नातील काही भाग त्यांची पॅशन पूर्ण करण्यासाठी खर्च करतातकुटुंबीयांनामित्रमंडळींना किंवा कामाच्या ठिकाणच्यासहकाऱ्यांना माहीत नसू शकतीलअशा आपल्या पॅशनगुप्त आवडी किंवा छंद आहेतअसे सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्यांपैकी प्रत्येक शहरातील दोन तृतियांश जणांनी (दिल्ली - 63.4%  मुंबई– 73.4%) सांगितले.
पॅशन पूर्ण करण्यासाठी पगारातील काही भाग खर्च करण्यासाठी एक तृतियांशहून अधिक मुंबईकर (34.9%)  एक चतुर्थांशहून अधिक दिल्लीकर (25.2%) तयार असतातसहापैकी एक मुंबईकर(15.8% आठपैकी एक दिल्लीकर (12.4%) यांनी सांगितले कीसोशल मीडियावरील त्यांचे ‘फ्रेंड्स’, ‘लाइक्स’  फॉलोअर्स’ हे एकसमान छंद वा आवडी यावर आधारित असतात.
आजव्यक्तीच्या जीवनामध्ये पॅशन महत्त्वाची भूमिका बजावतेदेशभरसामाजिक जीवनात कोणालाही पहिल्यांदा भेटत असतानास्वतःची ओळख करून दिल्यावर संवादाचे विषय आपल्याआवडीनिवडी किंवा छंद हे असतातअसे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या एक तृतियांशहून अधिक जणांनी (36.5%) सांगितले
पैसे  वेळेचे व्यवस्थापन याबाबतचा व्यक्तीचा दृष्टिकोनआणि अनेकदा स्वतःची माहिती त्यांच्या पॅशनकडे झुकणारी असतेसिंगापूर टुरिझन बोर्डने केलेल्या मीट इंडियाज पॅशनिस्टास यादेशातील 14 शहरांतून घेतलेल्या प्राथमिक माहितीवर आधारित असणाऱ्या[1] नव्या संशोधनामध्येकौटुंबिक दर्जाकरिअर  राहण्याचे ठिकाण वा मूळ गाव अशा पारंपरिक माहितीच्या पलीकडेजाऊन भारतीय आता कशा प्रकारे नव्या भूमिकाव्याख्या  नाती याकडे पाहत आहेतहे अधोरेखित केले आहे
उदाहरणार्थछंद किंवा आवडीनिवडी या आधारे मैत्री करतोअसे सांगणाऱ्या सर्वेक्षणातील सहभागींचे प्रमाण दिल्ली (24.3%), कोलकाता (19.2%)  पुणे (21.4%) येथे राष्ट्रीय सरासरीपेक्षा(17.98%) अधिक होतेछंद किंवा आवडीनिवडींनुसार मैत्री करण्याचे प्रमाण मुंबई  जयपूर या शहरांत तर याहून अधिकअनुक्रमे 30.6%  30.2% होतेया उलट, मैत्रीच्या बाबतीत अहमदाबादपारंपरिक आहे आणि 74.3% व्यक्ती त्यांच्या शेजाऱ्यांशी मैत्री करतात.
अहवालामध्ये नमूद केलेली एक रंजक बाब म्हणजेसर्वेक्षण करण्यात आलेल्या सर्व शहरांनी त्यांच्या पॅशनच्या बाबतीत गुप्तता राखली असल्याचे आढळले असले तरीदिल्ली (59.6%)जयपूर(62.1%)पुणे (59.7%)कोची (59.5%)  मुंबई (58.9%) या शहरांतील व्यक्ती त्यांच्या पॅशनबद्दल मित्रनातेवाईक  सहकारी यांच्यापासून अधिक गुप्तता राखत असल्याचे निदर्शनात आले आहे.या तुलनेत राष्ट्रीय सरासरी 52.4% आहेगुप्तता राखण्याच्या बाबतीत हैदराबादमधील प्रमाण तब्बल 95.7% आहे.
हैदराबादमधील 95.2% सहभागींच्या मतेआपली पॅशन पूर्ण करण्यासाठी ते मासिक उत्पन्नातील 50% हून अधिक रक्कम खर्च करतातआणि 77.3% जण रोजचे काम करत असताना त्यांच्यापॅशनबाबत रोज किंवा वीकेण्डला काम करतातपरंतुयाबाबत मित्रनातेवाईक  सहकारी यांना माहीत नसल्याचा दावा 64.4% जणांनी केला आहे.
सेकंडरी डाटाने या सर्व माहितीला दुजोरा दिला आहेया डाटाच्या अनुसार26% महिला केवळ एखाद्या ठिकाणाचा अनुभव घेण्यासाठीच नव्हेतर नव्या लोकांना भेटण्यासाठी  नवी संस्कृती जाणूनघेण्यासाठी सोलो ट्रिपवर जातात[2]. 27% महिलांनी सांगितलेछंद  पॅशन यांना वाव देण्यासाठी भविष्यात सोलो ट्रिपवर जाणार आहोत.[3]
एसटीबीचे प्रादेशिक संचालक (दक्षिण आशियामध्य पूर्व  आफ्रिकाजीबीश्रीथर यांनी स्पष्ट केले कीपॅशनिस्टा ही संकल्पना संचालक मंडळाच्या ब्रँड पॅशन मेड पॉसिबल” यास अनुसरूनआहे आणि भारतीय स्वतःकडे कसे पाहतातत्यांचे कोणाशी सूर जुळतात आणि ते कोणत्या तरी अर्थपूर्ण बाबींमध्ये पॅशन कशी अवलंबतातयामध्ये डोकावणारी आहे.
त्यांनी सांगितले, “सिंगापूरमध्ये येणाऱ्या पाहुण्यांच्या संख्येमध्ये सर्वाधिक संख्या असणाऱ्यांमध्ये भारताचे तिसरे स्थान कायम आहे. 2018 मध्येआमच्या देशात भारतातून 1.4 दशलक्षहून अधिकव्हिजिटर आले. 2017 या वर्षाच्या तुलनेत त्यात 13% वाढ झालीपॅशन पूर्ण करण्यासाठी प्रवास करण्याचे लोकांचे प्रमाण वाढते आहेपॅशनच्या अधिक निकट जाण्यासाठी समृद्ध करेलअसे विशेषअनुभव लोकांना घ्यायचे असताततसेचलोक ज्या गोष्टींविषयी पॅशनेट असतात त्या गोष्टी सुटीच्या काळात करण्यासाठी त्यांची वेळी  पैसे खर्च करण्याचीही तयारी असतेलोक समाजाशी कशाप्रकारे एकरूप होतातफिरायला कोठे जातात  ऊर्जेचा विनीयोग कसा करतातहे ठरवण्याच्या बाबतीत भारतीय प्रवाशांच्या पॅशन महत्त्वाची भूमिका बजावतातअसे मीट इंडियाज पॅशनिस्टासअहवालात ठोसपणे आढळले आहे.”
एसटीबीने ऑगस्ट 2017 मध्ये पॅशन मेड पॉसिबल ही कॅम्पेन दाखल केलीयातून सिंगापूरची विशिष्ट मानसिकता  कल दर्शवला जातोपॅशन-केंद्रितकधीही  शमणारी ठाम निश्चयाची प्रेरणाआणि शक्यता  शोध यांचा सातत्याने मागोवा घेणारी उद्योजकतेची भावनाहा ब्रँड सिंगापूरची मानसिकता विचारात घेतो – लोक  त्यांच्या पॅशन यांमुळे नवी ओळख मिळालेले ठिकाण आणिप्रगती करण्यासाठी सातत्याने नव्या शक्यतांचा  संधींचा वेध घेण्याची पॅशनब्रँडच्या कॅम्पेनचा भाग म्हणूनएसटीबीने पॅशन ट्राइब हे धोरण जाहीर केले असूनत्यानुसार जीवनशैली,आवडीनिवडी  कशासाठी प्रवास करायचा आहेयानुसार लोकांचे निरनिराळे समूह केले जातात.
सिंगापूर हे ठिकाण सात पॅशन ट्राइबसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहेयामुळे लोकांना या शहरात त्यांची पॅशन  आवडीनिवडी जोपासणे शक्य होतेअक्शन सीकर्सफूडीजकलेक्टर्सकल्चरशेपर्सएक्स्प्लोरर्स सोशलायजर्स  प्रोग्रेसर्सभारतीय ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी  त्यांच्याशी जोडले जाण्यासाठी एसटीबीने स्ट्रीट सर्व्हे यामार्फत नुकताच प्रयत्न केलाआहे.
श्रीथर यांच्या मतेअहवालामध्ये आढळलेले निष्कर्ष लगेचच करण्याचा प्रवास  पर्यटन क्षेत्र या पलीकडेही जाऊन लागू होतातआपली पॅशन खरीमूर्त आणि वेळ  पैसे या दोन्हींच्या बाबतीतगुंतवणूक करण्यासाठी योग्य आहेअसे लोकांना वाटू लागले आहेआजलोक जे काही करत असतात त्यासाठी त्यांना मिळणारी प्रेरणा त्यांची पॅशनच देत असतेहा विचार जेव्हा विशिष्ट उद्देशाकडेवळवला जातो तेव्हा त्याचा मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय  आंतरराष्ट्रीय निर्णयांवर परिणाम होताना दिसून येतोजसेदेशाची अर्थव्यवस्थाआंतरराष्ट्रीय संबंध.

No comments:

Post a Comment