Monday, July 2, 2018

सलमान सोसाइटी च्या ​​"पार्टी दणाणली" सॉन्गचे रेकॉर्डिंग पूर्ण।


 दिग्दर्शक कैलाश काशीनाथ पवार यांच्या ​या पहिल्या मराठी सिनेमाचा मुहूर्त अभिनेता सोनू सूदच्या उपस्थितीत पार पडला.'पढेगा इंडिया ​तो बढेगा इंडिया' अशी टॅगलाइन असलेला हा सिनेमा बाल शिक्षणासारख्या विषयावर भाष्य करणारा असणार आहे
​ . ​ह्या चित्रपटाच्या निर्मिती ची धुरा निर्माते दशरथ यादव, रेखा सुरेंद्र जगताप ,संपतराव पाटिल आणि शांताराम भोंडवे , संयुक्त पणे प्राजक्ता इंटरप्राइजेस सोबत सांभाळत आहेत । 

​पार्टी म्हणजे धमाल , मज्जा मस्ती आणि बच्चे पार्टी असली की पार्टी दणाणुन सोडतात , एक असेच धमाल पार्टी सॉन्ग लवकरच प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे , चित्रपट सलमान सोसाइटी च्या  "पार्टी दणाणली" या पहिल्या सॉन्ग ची रिकॉर्डिंग पार पडली , रिकॉर्डिंग वेळी चित्रपटातील सर्व बालकलाकार उपस्थित असून , रिकॉर्डिंग च्या वेळी धमाल मस्ती केलीच तसेच त्यांना हे सॉन्ग भरपूर आवडले असून बच्चे कंपनी आत्ताच डांस प्रैक्टिस ला लागलेत। ह्या वेळी चित्रपटाचे निर्माते ही आनंदित दिसले , त्यांनी आशा व्यक्त केली की  "पार्टी दणाणली" हे सॉन्ग प्रत्येक पार्टी मध्ये आणि इतर कार्यक्रमात हमखास धमाल करेल। 

ह्या चित्रपटास आणि सॉन्ग ला म्यूजिक गावठी चित्रपट फेम संगीत दिग्दर्शक श्रेयश अंगने ने दिले असून नागेश मोर्वेकर (गावठी चित्रपट फेम) यांनी आपल्या आवाजाने आणखी धमाकेदार केले आहे।  निर्माते आणि दिग्दर्शक चित्रपटवार खुप परिश्रम करत असून , चित्रपट ह्या वर्षी डिसेंबर पर्यंत प्रदर्शित करण्याचा मानस आहे। 
-----------------------------------------------------------------------------------------------------------

Salman Society’s first song ‘Party Danan​li’ recorded!


The makers of the forthcoming Marathi movie, Salman Society recorded the first song from the movie featuring popular child actors including Pushkar Lonarkar,Vinayak Potdar
​​, 
Shubham More
​, Prajakta Jagtap, Devaki Bhondave​ 
and 
​Actor ​
Gaurav More
​.​


Directed by Kailash Pawar and produced by Dasharath Rajendra Yadav, Rekha Surendra Jagtap, Sampatrao Patil and Shantaram Bhondave under the banner Prajakta Enterprises, Salman Society runs with the tagline ‘Padhega India To Badhega India’ and focuses on the issue of child education.

The song Party Danaali was recently recorded in Mumbai in the presence of the producers and the cast. Sources suggest that the song composed by Shreyas Angane and crooned by Nagesh Morvekar (Gavthi fame) has come out well and will be one of the most popular chartbusters of the year.

The makers have planned an extensive shoot schedule of Salman Society in Mumbai. The movie which is currently on floors will be releasing in December this year.

No comments:

Post a Comment