Friday, March 20, 2015

'मर्डर मेस्त्री' टिमची चैतन्यमयी गुढी
नव्या चैतन्याची, विचारांची, संकल्पनेची गुढी  उभारत ' मर्डर  मेस्त्री'  या आगामी मराठी  सिनेमातील दिलीप प्रभावळकर व वंदना गुप्ते या कलाकारांनी आपल्या  सहकाऱ्यांसह 'गुढीपाडवा' उत्साहात साजरा केला. नवीन वर्षाचे दणक्यात स्वागत करत प्रेक्षकांनी चांगले सिनेमे पाहावेत अशा शुभेच्छा दिलीप प्रभावळकर व वंदना गुप्ते यांनी दिल्या. नाडियादवाला जेननेक्स्ट प्रोडक्शन्स आणि व्हीटीबी एन्टरप्राईझेस प्रस्तुत 
'मर्डर मेस्त्रीहा सस्पेन्स ॉमेडी चित्रपट आहेअब्रार नाडियादवाला आणि वैभव भोर निर्मित ाहुल जाधव दिग्दर्शित या चित्रपटात दिलीप प्रभावळकरवंदना ुप्तेहृषिकेश जोशीविकास कदमसंजय खापरेकमलाकर सातपुतेदेवेंद्र भगतक्रांती रेडकरानसी नाईक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या जून मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

No comments:

Post a Comment