मुंबई,२४जुलै२०१४:स्टारप्रवाहवाहिनीवरीलदेवयानीहिमालिकागेल्यादोनवर्षांहूनअधिककाळरसिकांचेमनोरंजनकरीतआहे.देवयानीहिफक्तमालिकानसूनएकविचारधाराआहे
. प्रेमआणिविश्वासयामुळेवाईटातीलवाईटमाणूसदेखीलबदलुशकतोहाचविचारयामालिकेद्वारेरुजविण्यातआला.
हिचविचारसरणीप्रेक्षकांनादेखीलखूपभावलीआणिरसिकांनीयामालिकेवरभरभरूनप्रेमकेले.प्रेक्षकांचाहाविश्वाससार्थठरवतताज्यादमाच्याकथानकआणिव्यक्तीरेखेसहदेवयानीमालिकानवीनरूप-
रंगात२९जुलैपासुनस्टारप्रवाहवाहिनीवरसादरहोतआहे.
याप्रसंगीबोलतानास्टारप्रवाहचेप्रोग्रामिंगहेडजयेशपाटीलम्हणालेकी,
" यामालिकेचागाभाखूपचसक्षमआहेआणिकथानकवैश्विकआहे. प्रेक्षकांच्याबदलत्याविशेषत: तरुणांच्याअभिरुचीलाआवडेलअसेमनोरंजनदेण्याचाआमचानेहमीचप्रयत्नराहिलाआहे.
असेमनोरंजनदेतानादेवयानीच्याविचारधारेलाधक्कानलावताआजच्याकाळाशीसुसंगतअसेकथानकआम्हीसादरकरीतआहोत.
"
यामालिकेतप्रेमळदेवयानी, कर्तव्यनिष्ठचित्तरंजनआणिगुन्हेगारीप्रवृत्तीचाबाजीयांच्याअनोख्याप्रेमाचात्रिकोणआणित्यातूननिर्माणहोणारासंघर्षबघायलामिळणारआहे.
क्राईमरिपोर्टरअसलेलीदेवयानीधाडसीपणतेवढीचजबाबदारपणआहे.तिलाआपल्यावडीलांच्याखुन्याचाशोधघेऊनत्यालाशिक्षाद्यायचीआहे.
चित्तरंजनएकतरुण ,तडफदारआणिशिस्तप्रियपोलिसअधिकारीआहे, तरीसुद्धामनानेतोहळवाआणिप्रेमळआहे.
बाजीहाशहरातीलकुख्यातगुंडआहे.लहानपणापासूनत्याच्यामनातनाकारलेपणाचानिखाराजळतआहेआणितोत्यालाधगधगतठेवायचाआहे.काळाच्याओघातएकमेकांपासूनदुरावलेलेहेतीनध्रुवजेव्हासमोरासमोरउभेठाकतीलतेव्हाप्रेक्षकांनाप्रेम,
थरारआणिउत्कंठायांचेअनोखेनाट्यमालिकेतबघायलामिळेल
पाहायलाविसरूनका… आपलीआवडतीमालिकानवीनरंगातनवीनढंगात
सोमवारतेशनिवाररात्री८.३०वाजताफक्तस्टारप्रवाहवर
No comments:
Post a Comment