Thursday, September 17, 2020

ल्युब्रिझोलचे भारतात फ्लोगार्ड प्लस प्लंबिंग सिस्टमसाठी भागीदार आणि नेटवर्कचा विस्तारमुंबई, 14 सप्टेंबर, 2020: लुब्रीझोल अ‍ॅडवान्स्ड मटेरिअल्‍स इन्‍क. ही जगभरातील सीपीव्‍हीसी कंपाऊंडची संशोधक व सर्वात मोठी उत्‍पादक कंपनी आणि प्रिन्‍स पाईप्‍स आणि  फिटिंग्स लि. ने हल्लीच फ्लोगार्ड प्लस सीपीवीसी प्रोसेसर च्या भारतात वितरणासाठी करार झाले आहे. प्रिन्स पाईप च्या प्रभळ वितरणाच्या माध्यमातून लुब्रीझोल प्लम्बिंग उदयोगाला सहकार्य करेल.

लुब्रीझोल फ्लोगार्ड प्लस प्रोसेसर ने आपल्या सोबतचे फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे करार 31 ऑगस्ट 2020 रोजी समाप्त केले.

आशिर्वाद पाईप्स प्रायव्हेट लिमिटेड व प्रिन्स पाईप्स आणि फिटिंग्स लिमिटेड ह्या दोन फ्लोगार्ड प्लस परवानाधारक कंपन्या भारतामध्‍ये आहेत. फ्लोगार्ड प्लस प्लंबिंग सिस्टमच्या माध्यमातून भारतातील प्‍लम्‍बर्स, अभियंते, बिल्‍डर्स सल्लागार आणि घरमालकांना दररोज स्वच्छ पाणी आणि मनाची शांती देण्यासाठी ल्‍युब्रिझोल कटिबद्ध आहे.

लुब्रिजोल विषयी माहितीसाठी कृपया www.lubrizolcpvc.com ला भेट द्या.

No comments:

Post a Comment