Tuesday, October 1, 2019

DIY Navratri Recipes by Bhavana Mishra, Fevicryl Exper

DECORATIVE BANGLES STEP-3

(लेखन – भावना मिश्राफेव्हिक्रिल तज्ज्ञ)

प्रकल्पाचे नावसुशोभित बांगड्या
क्राफ्ट प्रकार: इतर क्राफ्ट संकल्पना
उप क्राफ्ट प्रकार
वर्णन  जुन्याप्लेन बांगड्या पेव्हिक्रिल फॅब्रिक ग्लू आणि फेव्हिक्रिल थ्रीडी आउटलायनर्सच्या मदतीने सुशोभित करा आणि सणांसाठी वापरा. कसे ते जाणून घेण्यासाठी पुढे वाचत राहा.
वयोगट – 12 वर्ष आणि पुढे
उत्पादन  फेव्हिक्रिल थ्रीडी आउटलायनर रेड 701, फेव्हिक्रिल थ्रीडी आउटलायनर पर्ल ब्लू 305फेव्हिक्रिल थ्री डी आउटलायनर पर्ल मेटॅलिक गोल्ड 352फेव्हिक्रिल फॅब्रिक ग्लू
साहित्य  रेशमी धाग्यापासून बनवलेल्या बांगड्यासुशोभित खडेजरदोसी धागारंगीत मणीकाचेचे मणीगोटा पट्टी (गोल आकारातील)कट दाना (निळा रंग)टुथपिककात्री
पद्धत:
DECORATIVE BANGLES STEP-1
पायरी 1 – बेस तयार करा
रेडीमेड रेशमी बांगड्या आपण सुशोभित करणार आहोत.
DECORATIVE BANGLES STEP-2
पायरी 2 – बांगडी उठावदार करणे
फॅब्रिक ग्लूने बांगडीवर काही निळे कट दाना चिकटवा.
हे डिझाइन पर्ल मेटॅलिक गोल्ड 352 ने उठावदार करा.
सुकण्यासाठी ठेवा
DECORATIVE BANGLES STEP-3
पायरी 3 – वेगवेगळ्या बांगड्या सजवा
त्याचप्रमाणे इतर बांगड्या घेऊन त्यावर फेव्हिक्रिल फॅब्रिक ग्लू आणि फेव्हिक्रिल थ्रीडी आउटलायनर रेड 701, फेव्हिक्रिल थ्रीडी आउटलायनर पर्ल ब्लू 305फेव्हिक्रिल थ्री डी आउटलायनर पर्ल मेटॅलिक गोल्ड 352 रेशमी धाग्यापासून बनवलेल्या बांगड्यासुशोभित खडेजरदोसी धागारंगीत मणीकाचेचे मणीगोलाकार गोटा पट्टीनिळ्या रंगाचे कट दाना आवडीप्रमाणे सजवा.
सुकण्यासाठी ठेवा.
कौशल्य पातळीआधुनिक
टॅग्ज – क्राफ्टहॉबीआर्ट अँड क्राफ्टडीआयवाय, डीआयवायडु इट युअरसेल्फहाउ टुहँड डेकोरेटेडहँडमेडडेकोरेटेडडेकोरेशन, अक्टिव्हिटीज, वर्कशॉप्सओकेजनक्राफ्ट आयडियाज फॉर बँगल डेकोरेशनफॅशनअक्सेसरीज

No comments:

Post a Comment