Monday, February 15, 2016

व्हॅलेन्टाईन्स डे ची दावत !!बॉलीवूड गायक अबुजार अख्तर आणि महाराष्ट्रीयन गायिका सावनी रविन्द्रा या दोघांनी २ अतिशय सुंदर आणि रोमांटिक गाण्याचं म्याशप  ( २ गाणी एकत्र ) गायली  असून आज Valentine's Day. च्या  दिवशी ते प्रसिद्ध करत आहेस .जनम जनम आणि गेरुआ हि दोन्ही गाणी दिलवाले चित्रपटातील असून त्या गाण्याचे संगीतसंकलन  पुन्हा नव्याने जय आणि पार्थिव ने केले आहे . 

गाणे प्रसिद्ध केल्यावर अबुजार म्हणाला आज प्रेमाचा दिवस आहे आणि ह्याच मुहूर्ताच क्षण साधून  आमचं कवर सॉंग प्रसिद्ध करत आहोत "

अबुजार अख्तर आणि सावनी रवींद्र  हे पहिल्यांदाच एकत्र गाण गात असून प्रेम गीत गायला त्याना नेहमीच आवडतात आणि त्यामुळेच हिंदी चित्रपटसृष्टीतील हि दोन अतिशय सुंदर प्रेमगीते  निवडली . 

या गाण्याचा विडीओ अतिशय सुंदर आहे . आणि तब्बू आणि श्रेयश यांच्या दिग्दर्शनाखाली तसेच  Visual Diary  Motion pictures या त्यांच्याच कंपनीने बनवला असून संपूर्ण विडीओ  अबुजार अख्तर यांनीच प्रोडूस केला आहे . 

Valentine Day Treat 

Bollywood singer Abuzar Akhtar & Maharashtrian singer Savaniee Ravindrra today launched mashup of New romantic cover songs, Gerua & Janam Janam , Music reproduced by Jai & Parthiv , on the occasion of Valentine's Day.

"Today is the day of love and We wish everyone a Happy Valentine's Day with the launch of my cover song," Abuzar said after the launch.

Abuzar akhtar "We have been singing romantic songs from my childhood. Love songs always have a universal appeal and I personally enjoy singing such songs and so I have chosen love songs of Bollywood," the singer who always passionate about singing.

This cover song video is so romantic and created by Visual Diary Motion pictures owned by Tabu & Shreyash . Abuzar said he is planning few more videos. This song everyone can see on YouTube by Janam Janam / Gerua mashup cover by Abuzar Akhtar and Savaniee Ravindra.

No comments:

Post a Comment