Saturday, November 21, 2015

‘मानाचि’ आयोजित उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धा

\\Pc-b\D\d\idrive\2015\Media One 2015\Events\MANACHI\Letterhead\letterhead_pdf_001 copy.jpg

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि पु. ल. देशपांडे अकादमीच्या सहयोगानेमानाचि’ (मालिका नाटक चित्रपट) द्वारे उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धा आयोजित करीत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या विषयांवर होणार्‍या ह्या स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक १२, १३ आणि २६ डिसेंबर २०१५ रोजी होणार असून प्रवेश स्विकारण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे.  स्पर्धेकांनी अधिक माहितीसाठी श्री.सुहास कामत ह्यांना ९८२१५९८२३८ / ९१६७७६७२३८ या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा.

No comments:

Post a Comment