Thursday, October 1, 2015

१० वर्षाच्या गेराची ५ वर्षांची वॉरंटी- कंपनी सादर करीत आहे गेरावर्ल्डटीएम ऍप.
ग्राहक सेवेच्या सर्वोत्कृष्ठतेचा आणखीन एक महत्वाचा टप्पा.
पुणे सप्टेंबर २९२०१५: गेरा डेव्हलपर्सपुणेगोवा आणि बेंगळुरु येथील प्रिमियम दर्जाच्या निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांच्या निर्मात्यांनी यशस्वीरित्या त्यांच्या २००५  पासूनच्या सर्व प्रकल्पांवर ५ वर्षांची वॉरंटी देण्याचे दशक पूर्ण केले आहेगेरा डेव्हलपर्स ही भारतातील वास्तववादी संपदेवर ५ वर्षांची गॅरंटी देणारी भारतातील सर्वप्रथम वितरक संस्था आहे ज्यामध्ये सुधारात्मक देखभाल आणि दुरुस्तीचा समावेश आहे.
गेरावर्ल्डटीएम ऍपवर आणि ५ वर्षांच्या वॉरंटीवर बोलतानाश्री रोहित गेरामॅनेजिंग डायरेक्टर गेरा डेव्हलपर्स म्हणाले की, “ आम्हाला या वास्तवाचा अतिशय गर्व आहे की आम्ही ५ वर्षाच्या वॉरंटी देण्याची १० वर्षे पूर्ण करण्याचा गर्व होत आहेया वॉरंटीने  आम्हाला आमच्या उत्पादनांचा दर्जा सुधारण्याची त्याचप्रमाणे आमच्या ग्राहकांप्रती आमची जवाबदारी वृध्दिंगत करण्यास मदत मिळते.आमच्या सेवा मानकांना सतत वाढवण्याची आमची इच्छा आहे कारण आम्ही आता ग्राहकांसोबतची आमची व्यस्तता  आमच्या गेरावर्ल्डटीएम ऍपसोबत पुढच्या पातळीला नेली आहे.ऍपमुळे निवासी लोकांना आमच्या विविध विभागातील संघाशी जुळण्याची मुभा मिळेल.दस्तऐवजाच्या निवेदनापासून ते संवाद नियोजनापर्यंत सर्व घटकांचा समावेश होतोहे ऍप आमच्या वॉरंटीवरील आणि देखभाल समस्यांच्या सर्वसामान्य प्रश्नांमध्ये प्रतिक्रिया कालावधीला देखील कमी करते कारण ते ग्राहकांना समस्येसोबत फोटो अपलोड करण्याची मुभा देतेयामूळे समस्येच्या मूळापर्यंत जाता येते आणि प्रतिक्रिया देण्याचा कालावधी कमी होतोत्याचवेळी वारंवार घडणा-या समस्यांच्या डेटासोबत माहिती पुरविली जात असल्याने आमच्या उत्पादन देय्यतेला पुढे सुधारता येते.
आमची वॉरंटी ही आमची एक जवाबदार विकसक असण्याची  आणि आम्ही ग्राहक सुखदपणे राहण्यासाठी त्यांना सर्वोच्च प्राथमिकतेवर ठेवण्याची पोचपावती आहेआम्ही तिला ग्राहकांसाठी सोपी आणि सोईस्कर करु इच्छितो.”
श्रीगेरा पुढे म्हणाले की, पाच वर्षांच्या वॉरंटीने वास्तविक मालमत्ता उद्योगामध्ये महत्वाचा मानक निर्माण केला आहेआम्ही आमच्या अनिवार्यताच पूर्ण करीत नाही तर आम्ही आमच्या वचनाप्रमाणे डिलिव्हर देखील करतो२००० पेक्षा जास्त ग्राहकांनी वॉरंटीचा आजमितीपर्यंत अनुभव घेतला आहे.’
गेरा डेव्हलपमेंटने आपले पाऊल पुणेगोवा आणि वंगळुरु पर्यंत अभूतपूर्व बांधकामाने आणि ५० प्रकल्पांपेक्षा जास्त डिलीवर करण्यासोवत अंदाजे ५ दशलक्ष चौफुविकासाला सादर केले आहेयासोबत त्यांनी नवीनीकरण आणि सेवांना पाच वर्षांच्या वॉरंटीसोबत देण्याची अभूतपूर्व वचनबद्धता दर्शवली आहे.
वॉरंटी आणि तिची कार्यात्मकतेचे उद्देश म्हणजे प्रत्येक गेरा ग्राहकाला त्वरीत लक्ष पुरविणे आणि गेरामधल्या सी आर एम संघाशी सुलभता आणि सुकरता उपलब्ध करुन देणे त्याचप्रमाणे तत्पर कृती करणे आहेपरिश्रम करणारा बॅकएंड सी ए एम (कॉमन एरिया मेंटेनन्सव्यवस्थापन आणि कार्यान्वय संघ जो वॉरंटीची त्वरीत सेवा उपलब्ध करुन देतोवॉरंटीमध्ये पेंट निघणेगळती इ.चा त्याचप्रमाणे वार्षिक उपचारात्मक देखभालीचा समावेश होतोज्यामध्ये सुतारप्लंबर आणि इलेक्ट्रिशियनच्या संघाचा समावेश होतो जे कोणत्याही दुरुस्तीची नियमितपणे पाहणी करतात आणि आवश्यक ती कृती करतात.
गेरावर्ल्डटीएम ऍप हे खरेदी पश्चात्चे ग्राहक संवाद मोबाईल ऍप्लिकेशन असून ते ऍप स्टोअर्समधून सहजपणे डाऊनलोड करता येतेगेरा वर्ल्डटीएम ऍप एक सिंगल विंडो संवाद यंत्रणा म्हणून सर्व ग्राहकांसाठी काम करतेसर्व वॉरंटी सेवा विनंत्याबैठका आणि गेराशी अपॉईंटमेंटप्रकल्प कागदपत्रे,प्रकल्प प्रगती अहवालकार्यक्रम अग्रक्रम इसांगता येतातपाहता येतात आणि या ऍप्लिकेशनमार्फत पाठपुरावा करता येतोऍपचे अनावरण ऍंड्रॉइड आणि आय ओएस अवृत्तीवर झाले असून ते लवकरच प्रदर्शित होणार आहे.
ऍंड्रॉइड आणि आय ओ एस या दोन्ही ऍप अवृत्त्या मोफत डाऊनलोडसाठी ट्युटोरियल आणि बॅकएंड संघाच्या समर्थनासोबत उपलब्ध आहेत८०० पेक्षा जास्त युनिट्स आजपर्यंत गेरा वॉरंटीमार्फत समाविष्ट करण्यात आली आहेत.सध्या १०००पेक्षा जास्त युनिट्स वॉरंटीच्या अंतर्गत असून १२०० पेक्षाजास्त युनिट्स पुढच्या २४ ते ३० महिन्यांमध्ये जोडली जाणार आहेत.
गेरा डेव्हलपमेंट बद्दल
गेरा डेव्हलपमेंट्स ही वास्तविक संपदा व्यवसायातील पुणे येथील संस्थापक असून त्यांना पुणे गोवा आणि आता बंगळुरुमधील प्रिमियम दर्जाच्या निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांसाठी ओळखले जाते  गेरा यांनी आत्ताच चाइल्डसेंट्रिक होम्सचे अनावरण केले आहेआत्ताच्या तरुण घर खरेदीकर्त्यांसाठी जगण्याची ही एक नवीन पध्दत आहेही एक क्रांतीकारी संकल्पना असून एक अभिनक समाधान आहे हे रहिवासी वास्तविक मालमत्ता उद्योगामध्ये नवीन श्रेणी विकसीत करण्यासाठी तयार झाले आहे आणि त्याने उत्पादन + सेवा मॉडेलमध्ये मानक स्थापित केला आहेगेरा डेव्हलपर्सना स्वत:वर  ग्राहकाना दीर्घकाळ आनंद मिळवून देण्याबद्दल तसेच कंपनीच्या प्रकल्पाम्चा हॉलमार्क म्हणून नाविण्य आणण्याबद्दल अभिमान आहेगेरा डेव्हलपर्स  अनेक ठिकाणी अग्रणी आहेत उदावास्तविक मालमत्ता क्षेत्रामध्ये सर्वप्रथम पाच वर्षांची गॅरंटी ज्यामध्ये उपचारात्मक देखभाल आणि दुरुस्ती  भारतात उपलब्ध करुन देण्यात आली आहे आणि इमारतींचा विमा देण्यात आला आहेपुण्यातील त्यांच्या महत्वपूर्ण प्रकल्पांमध्ये गेराज ग्रिनव्हिलेस्कायव्हिलाजआणि गेरा एमराल्ड सिटीचा समावेश होतोगोव्यातील गेरांचे लक्षणिय प्रकल्प म्हणजे गेराज प्रिमियम ।गेराज प्रिमियम ॥गेराज ऍस्ट्रोरिया आणि गेराज इंपिरियम ग्रिन.  कंपनीने पुण्यातील खर्डी येथे आत्ताच सॉंग ऑफ जॉय आणि बंगळुरुमध्ये जॉय ऑन बँक्सव्हाइटफिल्ड येथे चाईल्ड सेंट्रिक घरांची घोषणा केली आहे.
अधिक माहितीसाठी www.gera.in आणि www.childcentrichomes.in वर भेट द्या.

No comments:

Post a Comment