Tuesday, June 30, 2015

मराठमोळी सावनी रविंद्रअत्यंत सुंदर चाल,  उत्कृष्ट लेखन,  उत्तम संगीत  आणि मुख्य म्हणजे आपल्या मराठमोळी सावनी रविंद्र चा  मधुर आवाज !! जेव्हा  या सर्व गोष्टी एकत्र येतात तेव्हा ते गाणं अतिशय  मधुर होण स्वाभाविकच आहे नाही का ? ,  आणि असं एखाद गाण जेव्हा आपले  कान आणि मन दोन्हीही पूर्णपणे तृप्त करून टाकतात तेव्हा ती संगीताची पर्णवी मनाला आल्हायदायक असते मुळी … 

तर विषय असा आहे कि एक अतिशय सुंदर तमिळ गाणं , भाषेची आणि राज्याची  भिंत तोडून महाराष्ट्रात महराष्ट्रात दाखल झालंय आणि ते गायलंय आपल्या मराठमोळी सावनी रविंद्र हिने !!! Kaatril Idhazhgal असे हे गाण्याचे बोल असून या गाण्याची संपूर्ण टीम म्हणजेच गीतकार , संगीत संयोजक , वाद्यवादक एवढंच नव्हे तर तर गाण्यात  दिसणारे कलाकार आणि ज्यांनी हे गाणं  शूट केलय ते हि , सर्वच मंडळी तमिळ आहेत एवढच नव्हे तर सावनी  या गाण्यासाठी तमिळनाडू मध्ये गेली होती . 

सावनी तिच्या आवाजासाठी प्रसिद्ध आहेच परंतु  मराठी आवाजाला भाषेचे बंधन नाही हेच सावनीने या गाण्यातून दाखवून दिलंय .

Song YouTube LinkOther Details :

Programmed , Mixed & Mastered - Sanjay
Singer - Savaniee Ravindrra
Lyrics - Bala
Direction - Arun Prashanth
Cinematography - Ishaan
Editing & VFX - Anush Venkataraman
Choregraphy & Performance - Gayatri

Musicians
Violin - Manoj Kumar
Flute - Rupak Vignesh
Bass Guitar - Rex David
Acoustic Guitar - Issac Thayyil
Tabla - Saurabh Joshi
Rhythm Programming - Vicky | Sanjay

Video Team
Associate Cinematography - Giridhar | Sambath
Art - Karthik Surya
Direction Team - Sarath Kanna | Yogeshwar | Veera
Color Grading - Anush | Ishaan

No comments:

Post a Comment