Thursday, January 15, 2015

ताऱ्यांची पतंगबाजी


मकरसंक्रांत आणि पतंगबाजीची मज्जा काही न्यारीच. एकमेकांत लागलेली पैज, उंचच-उंच पतंग उडवण्याची धडपड हा लहानांसोबतच मोठ्यांच्याही आवडीचा विषय. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी निघालेल्या कलावंतानाही त्याचा मोह आवरला नाही. अवधूत गुप्ते, संतोष जुवेकर आणि उर्मिला निंबाळकर आगामी रईस लष्करीया प्रॉडक्शन निर्मित 'एक तारा' चित्रपटासाठी व्यस्त असतानाही पतंग उडवण्याची संधी मिळताच त्याचा मनमुराद आनंद लुताना दिसले. अवधूत गुप्ते दिग्दर्शित 'एक तारा' हा संगीतमय चित्रपट ३० जानेवारीला चित्रपटगृहात दाखला होतोय. 

No comments:

Post a Comment