Tuesday, July 16, 2019

जीटीडीसीचा पुढील पावसाळी ट्रेक रविवार 21 जुलै 2019 रोजी चर्वाणे धबधबा येथे




पणजी, 16 जुलै – या रविवारी गोवा पर्यटन विकास महामंडळाने (जीटीडीसीचर्वाणे धबधबा येथे ट्रेकचे आयोजन केलेअसून हा धबधबा सत्तारी तालुक्यातील प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे.

चर्वाणे धबधब्याचा हा ट्रेक एकूण 8 किलोमीटर्सचा असून दरम्यान निसर्गरम्य लँडस्केप्स पाहायला मिळतात.त्याशिवाय वेगवेगळे धबधबे या परिसराचं सौंदर्य वाढवत असतात.
हा ट्रेक साहसी तरीही सहज जमण्यासारखा आहेट्रेकदरम्यान नितळ पाण्याचे झरेफुलपाखरे आणि एकंदर निसर्गपाहातो येतोया ट्रेकमध्ये काही ठिकाणी तीव्र उतारतर काही ठिकाणी निसरड्या खडकांचा थरार अनुभवायलामिळतो.
तेव्हा तुमची ट्रेकिंग बॅग भरा आणि या सोप्य तरीही साहसी ट्रेकदरम्यान निसर्गाची जादू अनुभवण्यासाठी चला.
हा ट्रेक सर्वांसाठी विशेषतः साहस आणि निसर्गप्रेमींसाठी खुला आहे.
वाहतुकीची सोय म्हापसा रेसिडेन्सी आणि मडगाव रेसिडेन्सीपासून सकाळी अनुक्रमे 7.30 आणि 7.15 वाजतातरपणजी येथून सकाळी 8.30 वाजता करण्यात आली आहेजुना गोवाबाणस्थरी आणि सांखली येथूनही वाहतुकीचीसोय ठेवण्यात आली आहे.

इच्छुक ट्रेकर्सनी सोबत कपड्यांचा एक जादा जोडरेनीवेयरट्रेकिंग शूजखाद्यपदार्थदुर्बीण आणावीधूम्रपानआणि मद्यपानास परवानगी नाही.

यासाठीचे शुल्क प्रती व्यक्ती 800 रुपये असून त्यात जेवणप्रवास आणि गाइडच्या खर्चाचा समावेश आहे.

कृपया नोंद घ्यावी – शारीरिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्यांनी हा ट्रेक करू नये.

आरक्षणासाठी संपर्क : श्रीफ्रॅन्सन - 9130254827/9823270967
श्रीअनिल दलालजीटीडीसी – 9422057704 (व्हॉट्स अप क्रमांक)
ऑनलाइन आरक्षणासाठी - goa-tourism.com

ट्विटर: @TourismGoa
फेसबुक: officialgoatouris

No comments:

Post a Comment