Sunday, June 5, 2016

युथ सिनेमाचा प्रिमिअर संपन्न



व्हिक्टरी फिल्म्स प्रस्तुतसुंदर सेतुरामन निर्मित तरुणाईचा वेध घेत पाणी समस्येचा सामाजिक प्रश्न मांडणारा युथ सिनेमाचा प्रिमिअर नुकताच मुंबईत स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष मा. श्री नितेशजी राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. चित्रपटाला शुभेच्छा देत चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं कौतुक नितेशजी राणे यांनी यावेळी केलं. चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

नेहा महाजनअक्षय वाघमारेमीरा जोशीअक्षय म्हात्रेकेतकी कुलकर्णीशशांक जाधव या नव्या दमाच्या कलाकारांसोबत विक्रम गोखले व सतीश पुळेकर या मातब्बर कलाकारांच्या भूमिका युथ चित्रपटात आहेत.

No comments:

Post a Comment