Thursday, June 13, 2019

गोदरेज अँड बॉइसचे मँग्रोव्ह्ज मोबाइल ऍप आता ११ भाषांत उपलब्ध




मुंबई11जून२०१९

गोदरेज अँड बॉइसचे मँग्रोव्ह मोबाइल ऍप आता किनारपट्टी राज्यांच्या १० भारतीय भाषांत उपलब्ध करण्यातआले असून ४३ नव्या प्रजातींचा समावेश करत एकूण प्रजातींची संख्या आता ६७ वर गेली आहे२०१७ मध्ये इंग्रजीमध्ये लाँच करण्यातआलेले हे ऍप आशियातील अशा प्रकारचे पहिलेच ऍप आहेअँड्रॉइडआयओएस आणि विंडोज प्लॅटफॉर्म्वर गुजरातीमराठीकोंकणी,तेलुगुतमिळमल्याळमउडिया आणि बंगाली तसेच हिंदी भाषेत हे ऍप उपलब्ध आहे.

मँग्रोव्हज ऍप पानाचा आकारफुलाचा रंग आणि प्रजातीच्या नावावरून प्रजाती ओळखण्यासाठी मदत करतेओळखण्याच्या यावैशिष्यट्याव्यतिरिक्त हे ऍप प्रत्येक रोपाची जात आणि त्याचा वापरमँग्रोव्हज वितरण आणि पर्यावरणीय यंत्रणावनस्पती अनुकूलन,मँग्रोव्ह्जमधील प्राण्यांची जैवविविधता, सध्या असलेले धोके आणि जतनाचे उपाय, भागधारकांची भूमिका, तांत्रिक संज्ञांची सूची आणि विक्रोळीमधील (मुंबई) मँग्रोव्ह्जबद्दल माहिती यात देण्यात आली आहे. हे ऍप शिक्षक, विद्यार्थी, किनारपट्टीवरील राज्यांच्या वन विभागाचे अधिकारी, जैवविविधता संशोधनात सहभागी असलेल्या स्वयंसेवी संस्था, जतन आणि जागरूकता, मँग्रोव्ह संशोधक, निसर्गप्रेमी, मँग्रोव्ह्जमध्ये जाणारे निसर्ग फोटोग्राफर यांच्यासाठी उपयुक्त आहे.

गोदरेज अँड बॉइसच्या गोदरेज कन्स्ट्रक्शन विभागाचे उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख अनुप मॅथ्यू म्हणालेगेल्या काही दशकांपासूनगोदरेज मँग्रोव्हज आणि पर्यावरणीय यंत्रणेच्या जतनासाठी कामक रत आहेलोकांना मँग्रोव्ह्जविषयी जागरूक करत त्यांच्यापर्यावरणीय यंत्रणेचे महत्त्व समजावून देणे हे मँग्रोव्हज ऍप लाँच करण्यामागचे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे११ भारतीय भाषांतउपलब्ध करत आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत पर्यावरणाच्या जतनाचे महत्त्व पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.


गुड अँड ग्रीनबद्दल
गोदरेजमध्ये आमचे शाश्वतता धोरण गुड अँड ग्रीन हे अधिक सर्वसमावेशक आणि हरित भारत तयार करण्यासाठी मदत करण्याच्याइच्छेतून तयार झाले आहे२०२० पर्यंतच्या आमच्या चार अनिवार्य घटकांपैकी एक म्हणून २०११ मध्ये लाँच झालेले गुड अँड ग्रीन हेसामाईक मूल्याच्या तत्वावर आधारित असून ते व्यावसायिक स्पर्धा आणि सामाजिक  पर्यावरणीय विकास यांचा समतोल साधणारेआहेयाच्या मूळाशी कंपनीची गंभीर सामाजिक समस्या सोडवण्यासाठी मदत करत असतानाच स्पर्धात्मक स्थान प्रबळ करण्याचीसंकल्पना आहे२०२० पर्यंत आम्ही जास्तीत जास्त रोजगारक्षण भारतीय मनुष्यबळाची निर्मिती करण्याचेहरित भारत उभारण्याचे,गुड आणि ग्रीन उत्पादने तयार करण्याचे ध्येय ठेवले आहेगुड उत्पादने उत्पन्न पिरॅमिडच्या तळातील ग्राहकांसाठी महत्त्वाच्यासामाजिक समस्या सोडवण्यासाठी (उदाआरोग्यसेवा आणि स्वच्छतातयार करण्यात येत आहेतपर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊउत्पादनांना ग्रीन उत्पादने म्हटली जातात.
गोदरेज मँग्रोव्ह प्रकल्प
मुंबईच्या विक्रोळी उपनगरात पसरलेली गोदरेजची पिरोजशानगरचा टाउनशीप५० हजार कर्मचारीनिवासी आणि दररोज भेटदेणाऱ्यांचा स्वागतकर्ता आहेसर्वसमावेशक शाश्वत अधिवासाचा तो आदर्श नमुना आहेया आयएसओ १४००१:२०१५ टाउनशीपमध्येदररोज  हजार कर्मचारी भेट देतातत्या मँग्रोव्ह्जचा समावेश आहेयाचे व्यवस्थापन वैज्ञानिक पातळीवर आणि संशोधनजतन जागरूकता या त्रिस्तरीय दृष्टीकोनाद्वारे केले जाते१९९० पासून गोदरेज टाउनशीपचा मँग्रोव्ह परिसर सूनाबाई पिरोशा गोदरेज मरिनइकोलॉजी सेंटरद्वारे मँग्रोव्हजविषयी विविध जागरूकता उपक्रम राबवण्यासाठी वापरला जातोहे उपक्रम इच्छित (टार्गेटसमूहाच्याआवश्यकतांनुसार बनवण्यात आले असून त्यात पर्यावरणीय यंत्रणा  इतर फुलोरा आणि त्यावर अवलंबून असलेले प्राणीगोदरेजचेसंवर्धन उपक्रममँग्रोव्ह्जचे महत्त्वत्यांना असलेला धोकामँग्रोव्हज यंत्रणेच्या संवर्धनातील भागधारकांची भूमिका यांविषयी सखोलमाहितीचा समावेश आहे.
या उपक्रमांना शैक्षणिक पायाभूत सुविधांचा उदामँग्रोव्ह ट्रेल्सव्हू पॉइंट्सफुलपाखरेऔषधी आणि पाम बगिचासंग्रहालय आणिगोदरेजने विकसित केलेले मँग्रोव्ह माहिती केंद्र यांचा पाठिंबा लाभलेला आहेहे मँग्रोव्ह जागरूकता कार्यक्रम मुंबई मेट्रोपोलिटनरिजनमधील शाळा  महाविद्यालयांमध्ये कायम आयोजित केले जातातगोदरेजच्या मँग्रोव्ह संवर्धन उपक्रमांद्वारे समाजाला होतअसलेल्या लाभाची दखल घेत कंपनीला तत्कालीन माननीय पंतप्रधान डॉमनमोहन सिंग यांच्यातर्फे २००५ मध्ये हरित प्रशासनपुरस्कार देण्यात आला होता.
आमच्याबद्दल अधिक माहितीसाठी www.mangroves.godrej.com  

No comments:

Post a Comment